पुणे : भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांशी बातचीत

Views 0

महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयत भूमिका घेतलीये भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी....घरातील पाण्याचा नळ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला....मात्र तरीही राहुलच्या कुटुंबाला शांतेतचं आवाहन करुन महापुरुषांच्या नावाखाली वातावरण गढूळ करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय..

For latest breaking news, other top stories log on to: &

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS