कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीवर 21st The Club Of Photographers चा अप्रतिम विडिओ!

Sakal 2021-04-28

Views 91

नाशिक : कोरोना विषाणूमुळे तयार झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर 21st The Club Of Photographers ह्यांनी तयार केलेला हा एक अप्रतिम विडिओ, याच्या रूपाने कोरोनामुळे ओढावलेली परिस्थिती तसेच या इतिहासाची साठवण करण्यात येत आहे आणि येणाऱ्या पिढीला देखील कळेल की आपण सर्वांनी मिळून कोरोनाचा लढा कसा लढला, हया परिस्थितीत सर्व लोक घरात असले तरी अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे लोक खूप जिद्दीने लढा देत आहे व आपल्याला सर्व सेवा पुरवत आहेत, त्याचा ह्याच जिद्दीचे महत्व पटवून देणारा हा व्हिडिओ..याच्या माध्यमातून एका कठीण काळात एक सकारात्मक आणि संवेदनशील कलाकृती निर्माण केली आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID #coronavirusindia #video #COVID2019india #viralvideo

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS