Mumbai Cyber Crime: सायबर Fraud मध्ये वाढ, सप्टेंबर 2022 मध्ये घडल्या 3,668 घटना

LatestLY Marathi 2022-12-08

Views 12

मुंबई शहरात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2022 पर्यंत 3,668 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,073 घटना बँक खात्यांमध्ये ऑनलाइन किंवा क्रेडिट कार्ड द्वारे फसवणूक झाल्याच्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS