Mumbai Toll Rates: आजपासून मुंबई मध्ये टोल दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

LatestLY Marathi 2020-10-26

Views 3

आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर पासून मुंबई मधील टोल दरात वाढ होणार आहे.त्यामुळे मुंबईमध्ये प्रवास करणाऱ्यांना 5 ते 25 रुपयांपर्यंत टोल भरावा लागणार आहे.जाणून घेऊयात आजपासून लागू होणारे नवीन टोल रेट.

Share This Video


Download

  
Report form