जेवल्यानंतर छातीत जळजळ होणे ही एक समस्या सामान्य असली तरी यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामोरं जायला लागू शकतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याच्या समस्येपासून त्वरीत सुटका कशी करुन घ्यायची याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, चला जाणून घेऊया छातीतील जळजळ दुर करण्याचे उपाय