दिवाळीत भेसळयुक्त तुपापासून राहा सुरक्षित; जाणून घ्या घरगुती टिप्स

Lok Satta 2022-10-10

Views 1

बाजारातून आणलेल्या तुपामध्ये भेसळ असू शकते. त्यामुळे नीट पारखून मगच तूप आहारात वापरावे. भेसळयुक्त तूप ओळखण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय पाहणार आहोत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS