ज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या. शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे.
#EknathShinide #DevendraFadnavis #MaharashtraKarnataka #BorderDispute #UddhavThackeray #SanjayRaut #MaharashtraPolitics #AIMS #2022 #hwnewsmarathi