मला वाटलं होत एवढं सगळ झाल्यानंतर संजय राऊत बेताल वक्तव्ये करण्याचं थांबवतील. सरकार स्थापन झालं आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना निवडणूकीत पाठिंबा द्यावा. लोकशाहीमध्ये जनभावना महत्वाची असते
#PravinDarekar #UddhavThackeray #SupremeCourt #BJP #Rebellion #DevendraFadnavis #Maharashtra #PresidentialElections #Politics