Kolhapur : Raj Thackeray Meet Jaysingrao Pawar | राज ठाकरे यांच्या 'त्या' भेटीमागील गुपित उलगडले...

Lokmat 2022-12-02

Views 4

कोल्हापूर दौऱ्यावर राज ठाकरे मंगळवार आणि बुधवारी आले होते. यावेळेस त्यांनी कोल्हापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र स्वतः डॉ. जयसिंगराव पवार यांनी माध्यमांशी बोलताना भेटीदरम्यान काय घडले हे सांगितले होते. मात्र त्यातील अनेक गोष्टींचे वेगळे अर्थ काढण्यात आल्याने तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी चर्चा ह्या भेटीत झाली अस ही बोलले जात होते. त्यामुळेच पवार यांनी गुरुवारी प्रसिध्दी पत्रक काढले. या प्रसिध्दी पत्रकाबाबत त्यांनी खुलासा करणारी प्रतिक्रिया दिली आहे... (Durva)

#kolhapur #rajthackeray #DrJaysingraoPawar

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS