Sharad Pawar on Raj thackeray | राज ठाकरेंच्या त्या टीकेवर पवारांनी चांगलंच सुनावलं | Sakal Media

Sakal 2022-09-21

Views 139

पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांचं नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये, यावर आपली बाजू स्पष्ट करताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरेंच्या टीकेवर पवारांनी चांगलाच समाचार घेतला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS