'ती' आंदोलनं... अजितदादांनी राज ठाकरेंचं सगळंच काढलं | Ajit Pawar On Raj Thackeray Latest Speech

Lokmat 2022-05-06

Views 1.3K

Ajit Pawar On Raj Thackeray Latest Speech : राज ठाकरेंचा भोंग्याचा मुद्दा हा अजित पवार यांना अजिबात पटलेला नाही... त्यामुळे ते वारंवार यावर बोलताना राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतात... आता पुन्हा अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या जुन्या आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.. अजित पवारांनी यावेळी राज ठाकरेंना कसं फटकारलं... ते ऐका... (Ashvin VO) #AjitPawarOnRajThackerayLatestSpeech

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS