Pune School Student Crime | विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया गुन्ह्याचं केंद्र बनतय का? | Pune | Sakal

Sakal 2022-11-24

Views 83

#instagram #Pune #Studentcrime #sakal
एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीसाठी "माझी बायको होशील का?" असा स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवला. परंतु, असा स्टेटस ठेवणे या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. या स्टेटसनंतर मुलीच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठले. हा सगळा प्रकार पुण्यात घडलाय.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS