आगामी निवडणुकीसाठीची तयारी करा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आजच्या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश ज्याची सत्ता आहे ते वॉर्ड पुर्नरचना करणारच त्यांनी ती करू द्या आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरू या मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामाला लागा सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा पक्ष प्रमुखांचे आदेश.
#KishoriPednekar #DishaSalian #SushantSinghRajput #BMC #Elections #CBI #NarayanRane #AdityaThackeray #UddhavThackeray #BJP #Shivsena #Maharashtra