"इशारा देत आहे की धमक्या देत आहात. सरकार बदललं आहे. हे धमक्या देणार सरकार आहे का? हे मला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्या रस्त्यांवर फिरू देणार नाही म्हणतात.
विश्वासघातकी बॅकग्राऊंडचे लोक आम्हाला सांगतील. सर्वसामान्यांना मुंबईत धमकावू नका. फालतू धमक्या मुंबईकरांना देवी नका
ते पोलिस पाहून घेतील. जे संरक्षण देतात त्यांनी सांगितले आहे. . नारायण राणे साहेबांची इमेज उभ्या महाराष्ट्राला माहीती आहे."
#KishoriPednekar #NarayanRane #EknathShinde #BJP #Shivsena #SadaSarvankar #UddhavThackeray #Maharashtra #HWNews