'असा' झाला राणेंचा करेक्ट कार्यक्रम! | Narayan Rane | Nitesh Rane | Nilesh Rane | Shivsena | BJP

Lokmat 2022-02-14

Views 97

नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय.. किंबहुना शिवसेनेने तो करून दाखवलाय... घास आपल्या घशात उतरला नाही तरी चालेल.. पण आपल्या दुश्मनाचं पोट रिकामं राहिलं पाहिजे... हाच नियम लावत.. शिवसेनेने राणेंच्या घशातला घास काँग्रेसच्या घशात टाकला.. स्वतः उपासमार सहन केली.. पण राणे उपाशी राहिल्याचा विजयोत्सव साजरा केला... या निवडणुकीत जे काही घडलंय... ते राणे - ठाकरे संघर्ष, राणे - ठाकरे द्वेष किती पराकोटीचा आहे, हे समजण्यासाठी पुरेसं आहे... ज्या निवडणुकीत ठाकरेंनी राणेंना तोंडावर पाडलंय... तिथे नेमकं पडद्यामागे काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad Anchor)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS