राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातारण तापले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ''जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही.
#EknathShinde #RutaAwhad #ArvindSawant #VidyaChavan #DevendraFadnavis #Mumbra #MumbraPolice#JitendraAwhad #SupriyaSule #NCP #HWNewsMarathi