राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पण या भेटीबाबत स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी कारण सांगितलं आहे.
#JitendraAwhad #EknathShinde #ShivSena #SharadPawar #NCP #Rashtravadi #AjitPawar #Thane #Agradoot #DevendraFadnavis #Maaharashtra