कळवा परिसराला जोडणाऱ्या कळवा खाडीवरील वाहतूक कोंडीपासून सुटका होण्यासाठी नवीन पूल उभारण्यात आला आहे. अखेर या पुलावरील एक मार्गिका, तसेच मुंब्रा वाय जंक्शन येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
#JitendraAwhad #EknathShinde #Kalwa #NCP #NareshMhaske #Thane #Maharashtra #ShivSena #DevendraFadnavis #ShrikantShinde #Bridge #KalwaBridge