मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे आणि कळवा शहरातील वाहतूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कळवा खाडी पुलाचे उद्धाटन होणार आहे. मात्र या पुलाच्या उद्घाटनावरुन शिंदे गट आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
#eknathshinde #jitendraavhad #congress #rashtravadi #marathinews