कृषिमंत्री कधी तरी बांधावर फिरले का? आदित्य ठाकरेंची अब्दुल सत्तारांवर टीका

Lok Satta 2022-11-07

Views 12

आदित्य ठाकरे आज अकोला दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी सभा घेतली आणि कृषी मंत्र्यांवर टीका करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS