उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेला संघर्ष चांगलाच पेटला आहे. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरुच आहे. दरम्यान आता शिंदे गटाने डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा ताबा घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ