चमत्कार करणारा महापुरुष शरद पवार साहेब आपल्यामध्ये आहे. आपलं सरकार राज्यामध्ये येणार तीन पक्ष मिळून एकत्र लढावे लागेल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने एकत्र निवडणुका लढवल्या तर भाजपाचा धुवा झाल्याशिवाय राहणार नाही घोडा मैदान जवळ आहे. साधारण दोन-तीन आमदार आपल्याकडे अधिक असते तर आपलाच मुख्यमंत्री झाला असता. 54 आणि 56 शिवसेनेचे 57 आपले असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता
#EknathKhadse #SharadPawar #MVA #Congress #UddhavThackeray #ShivSena #BJP #EknathShinde #HWNewsMarathi