शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर

Sarkarnama 2021-06-12

Views 0

पुणे : पुण्यातील शिवसेनेच्या पर्वती विभाग प्रमुखानेच वाढत्या वीज बिलाविरोधात सरकारला घराचा आहेर दिला आहे. वीज बिल कमी करावे, यासाठी वीज वितरण कार्यालयात सात हजार रूपयांची चिल्लर रक्कम कार्यकारी अभियंत्याला देण्यात आली.
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS