झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये वच्छीने आपल्या मुलाची वरात नाईकांच्या घरून नेल्याने अण्णा नाईक त्याचा बदला घ्यायचं ठरवतात. काय होईल पुढे ? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.