शिंदे गटाला म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल आणि तलवार हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्ह बाबत पक्षाची भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी मांडली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. पाहूयात ही बातमी.