नारायण राणेंना हरवणारे आता रडारवर आले, नेमकं काय घडलं? Narayan Rane vs Vaibhav Naik | Politics

Lokmat 2022-10-08

Views 0

Narayan Rane vs Vaibhav Naik नारायण राणेंचा विधानसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१५ सलगपणे दोनवेळा पराभव झाला... २०१४ मध्ये हमखास निवडणूक येणाऱ्या लोकांमध्ये नारायण राणे हे नाव होतं.. पण कुडाळ मतदारसंघातून राणेंचा धक्कादायकरित्या पराभव झाला.. त्यांना हरवणारे जायंट किलर ठरले ते वैभव नाईक.. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले. सध्या ठाकरेंसोबत असलेल्या १५ आमदारांपैकी ते एक आहेत.. आता वैभव नाईक हे एसीबीच्या रडारवर आले आहेत.. लाचलुचपत विभागाने त्यांची शासकीय विश्रामगृह येथे चौकशी केली.. त्यामुळे ठाकरेंचा खास माणूस आता गृहविभागाच्या रडारवर आला आहे... (Ashwin VO)

#NarayanRane #VaibhavNaik #vidhansabha #election2022 #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS