या २ ठिकाणी नारायण राणेंना धक्का का बसला? काय घडलं? | Narayan Rane | Nitesh Rane | Election Result

Lokmat 2022-01-19

Views 101

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली... आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात राणेंची चांगलीच हवा झाली... संतोष परब हल्ला प्रकरणानंतर निर्माण झालेल्या शिवेसना राणे संघर्षातही राणे पुढे निघून गेले.. अद्यापही राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असली.. तरीही त्यांना अटेकपासून कायमच दिलासा मिळत गेला... त्यामुळे जिल्हा बँकेतील निकालानंतर नगरपंचायत निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.. विशेषतः कुडाळ नगरपंचायतीच्या निकालाकडे.. पण इथे फासे उलटे पडलेत.. आणि नारायण राणे यांना या निकालातून धक्का बसलाय... तो कसा आणि का? नेमकं काय घडलंय जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #narayanrane #niteshrane #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS