Pune Chandani Chowk Live: 1 बटन, 6 सेकंद आणि पूल भुईसपाट... | Sakal Media

Sakal 2022-10-01

Views 87

चांदणी चौकातील पूल अवघ्या ६ सेकंदात एक बटण दाबून पाडला जाईल... उरळी कांचनचे वेंकटेश महाडिक यांच्यावर पूल भुईसपाट करणाऱ्या यंत्रणेचं महत्वाचं बटण दाबण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील २२ वर्षांपासून महाडिक हे एक्सप्लोडर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS