एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सेनेत दोन गट पडले असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी बंडखोर नेत्यांची मुलं, नातेवाईक आणि कट्टर समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
#YuvaSena #VarunSardesai #EknathShinde #UddhavThackeray #ShindeGroup #AadityaThackeray #MaharashtraCrisis #ThackerayGovt #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra