Abdul Sattar यांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू!| EknathShinde| Shivsena| Sharad Pawar

HW News Marathi 2022-09-01

Views 1

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली. धारणी तालुक्यातील सादराबाडी येथे सत्तार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

#Farmers #AbdulSattar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #Maharashtra #HWNews #Shivsena #NCP #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS