औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनच्या वतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार खासदार इम्तियाज जलील जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
#AbdulSattar #ImtiazJaleel #Shivsena #AIMIM #Sports #Cricket #DuaFoundation #Aurangabad #IJFest #Maharashtra #HWNews