Eknath shinde आणि Pratap Sarnaikमध्ये नेमकं काय? Maharashtra Politics | Shivsena

Lokmat 2022-10-01

Views 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ठाण्यातील विश्वासू शिलेदार आमदार प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ओवळा माजिवाडा मतदारसंघावरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली. सरनाईक यांचा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. मात्र सरनाईक त्यास तयार नसल्याने हा वाद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. (Guruprasad VO)

#Eknathshinde #pratapsarnaik #maharashtranews #maharashtrapoliticalcrisis #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS