सुप्रीम कोर्टात जी लढाई सुरु होती ती 1ऑगस्ट ला सुनावणी होणार आहे. पंरंतु उद्या राष्ट्रपती पदाच्या निवडणीकीची मतमोजणी होणार आहे त्याचा आम्हला विश्वास आहे की तो ही निर्णय आमच्या बाजूने लागेल व त्या नंतर सविस्तर मंत्री मंडळ विस्तार होईल. पंरंतु आम्ही सर्व आमदारांनी ठरवलं आहे की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिर्षावंद असेल
#PratapSarnaik #DeepakKesarkar #AjitPawar #BalThackeray #UddhavThackeray #SharadPawar #HWNews