Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातल्या प्रताप सरनाईकांवर दबावतंत्र? | Pratap Sarnaik

Sakal 2022-09-30

Views 253

शिंदे गटाला सोबत घेऊन राज्यात सत्तेत आलेल्या भाजपनंच शिंदे गटाला सुरुंग लावला की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण खुद्द शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याची माहिती मिळतेय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS