चायनाचे चमचेगिरी करणारे जे लोक देशाच्या सत्तेत बसलेले आहे. चायना ने अरुणाचल वर कब्जा करुन ठेवलेला आहे. टी- शर्ट बोलण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, यांसारख्या प्रश्नांवर बोला रिफायनरीबाबत नेमकी वस्तूस्तिथी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आलो. चायनाची चमचेगिरी करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या टी शर्टवर बोलू नये.
#NanaPatole #BharatJodoYatra #RahulGandhi #NarendraModi #EknathShinde #DevendraFadnavis #TShirt #Maharashtra #Congress #BJP #HWNews