देशात वाढत चलेलेगी बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात आज Maharashtra काँग्रेस च आंदोलन पर पडत आहे. राजभवनावर जाण्यासाठी काँगेस चे कार्यकर्ते आणि नेते निघालेत मात्र त्यांना ठिकठिकाणी पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
#NanaPatole #BalasahebThorat #Mumbai #RahulGandhi #NarendraModi #Inflation #Unemployment #CongressProtest #VarshaGaikwad #BhaiJagtap #AshokChavan #Rajbhavan #Maharashta #HWNews