राहुलजी गांधी यांना ईडी नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणा-या व काँग्रेस नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणा-या मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथील हँगींग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला
#NanaPatole #RahulGandhi #Congress #BhaiJagtap #AshokChavan #SoniaGandhi #ED #Summons #NationalHeraldCase #Protest #BJP #HWNews