नुकतेच काँग्रेस चे वरिष्ठ नेते गुलाम नभी आजाद यांनी पक्ष सोडला आहे. याच पार्श्वभूमीवर देशभरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आजाद पाकातून बाहेर पडल्यानंतर विरोधकांकडून वेग वेगळ्या प्रतिक्रिया यायला सुसुवात झाली आहे. पत्रकारांनीही या विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले," काँग्रेसची स्थिती डुबत्या जहाजा सारखी आहे. पाहूआयात फडणवीस नेमकं काय म्हणाले.
#Congress #BJP #RahulGandhi #DevendraFadnavis #AmitShah #SoniaGandhi #NanaPatole #BalaSahebThorat #HWNews