कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर २०२२ हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आला. पुण्यात तर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. पुण्यनगरीत यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ३१ तास चालली. तर यंदाच्या विसर्जन मिरवणुकीने गेल्या आठ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.