Ganapati Visarjan 2021 : अन् पोलीस कर्मचारी मिरवणुकीत तल्लीन...| Police | Nashik | Sakal Media
नाशिक जिल्ह्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत असलेल्या चांदोरी गावातील गणेश भक्तांनी ऐतिहासिक निर्णय घेत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली. आणि त्या अनुषंगाने तुरटीपासून बनविलेली मूर्ती स्थापन करण्यात आली.
विसर्जन मिरवणूक ही टाळ मृदुंगाच्या गजरात काढलेली. या प्रसंगी बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी नवनाथ नायकवाडी हे ही मिरवणुकीत तल्लीन होत वीणा घेत अभंगाची साथ दिली. (रिपोर्ट - सागर आहेर)
#GaneshVisarjan2021 #TulshibaugMandal #Ganeshvisarjan #PuneGaneshfestival #Ganeshfestival #GanpatiVisarjan #Nashik