Ganesh Visarjan 2022 Live: पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन | Sakal Media

Sakal 2022-09-09

Views 83

पुण्यात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन झालं, ७ वाजून २४ मिनिटांनी गुरुजी तालीमच्या बाप्पाचं विसर्जन झालं. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात विसर्जन करण्यात आलं.निरोप देतो देवा आता आज्ञा असावी...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS