Dagdusheth Ganpati Visarjan | दगडूशेठ हलवाई गणपतीचं यंदा असं झालं विसर्जन | Pune News | Sakal Media

Sakal 2022-09-10

Views 313

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं.पुण्यातील प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी गणपतींपैकी एक आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा. पुणे महापालिकेच्या कृत्रिम हौदात गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.पांचाळेश्वर मंदिराच्या समोर हा हौद तयार करण्यात आला होता.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS