पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणेशोत्सव यंदा मंदिरातच
पुणे : भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि पुण्यातील प्रमुख श्रीमंत असलेल्या दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच होणार आहे. वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करुन यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
#SakalMedia #Sakal #Ganeshotsav #Ganpati #Morya #PuneGaneshotsav #PuneVideo #punemayor #PMC #MurlidharMohol
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.