'मोरया'च्या गजरात दिला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला निरोप

Lok Satta 2021-09-19

Views 188

यंदाही करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 'मोरया'च्या गजरात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

#dagdushethganpati #pune #ganpativisarjan2021

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS