"नवनीत राणा मी तुला सोडणार नाही"; पोलीस पत्नीची आगपाखड

Lok Satta 2022-09-10

Views 38

अमरावतीमधील १९ वर्षीय युवती काही दिवसांपुर्वी तिच्या घरून न सांगता निघून गेली होती. या प्रकरणावरून अमरावतीचं राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणाला राजकीय नेत्यांनी लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. यावरूनच पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी असलेल्या वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना सज्जड दम भरलाय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS