Kasba Ganpati Ganesh Visarjan Miravnuk 2022: गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल ताशांचं वादन म्हणजे पुण्याला मिळालेलं वैभव. गेली २ वर्षे सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक झाली नव्हती मात्र यंदा हा आनंद द्विगुणित झाला आहे. पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यात रुद्र्गर्जना या पथकात एका ढोल वादकाचा हाथ फ्रॅक्चर होता मात्र तो ढोल वाजवण्यात लिन होता.