शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी रविवारी बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाऊन निर्धार मेळावा घेतला आहे. या मेळाव्यात केलेल्या भाषणात विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणजे ‘काळू-बाळूचा तमाशा’ आहे. तर शहाजीबापू पाटील हे त्यातील ‘सोंगाड्या’ आहेत, अशी टीका केली आहे. विनायक राऊतांच्या या टीकेला आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
#VinayakRaut #ShahajiBapuPatil #EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #TETScam #AadityaThackeray #GulabraoPatil #MarathiNews #HWNews