मी कोणत्याही सरकारी इस्टेटीला ढापा मारून संसार चालवला नाही, असे म्हणत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या मर्दानगीचे खडसेंना एवढे वेड का लागलंय, असा टोलाही त्यांनी लगावला. खडसें साहेबांना इतकं का माझ्या मर्दानगीचं वेड लागलं आहे. माझी मर्दानगी तपासू नका , राजकारणात माझे हात पवित्र आहेत.
#ShahajiBapuPatil #SharadPawar #EknathKhadse #Shivsena #EknathShinde #NCP #Maharashtra #BJP #UddhavThackeray