बंडखोर आमदार अजूनही गुवाहटीच्या हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी संजय राऊत सोडत नाहीयेत. आता संजय राऊत यांनी आमदारांवर घेतलेल्या तोंडसुखावर मनसेने टीका केली आहे.
(Mns Entered in guwahati mla politics)
#eknathshinde #sanjayraut #sandeepdeshpande #mla #shivsena #rajthackeray #rajthackerayenwsupdates #sandeepdeshpandeonsanjayraut #adityathackeray #balasahebathackeray