एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज (शुक्रवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी सुद्धा संवाद साधला.
#UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #MaharashtraPolitics #Shivsainik #ShivSenaBhavan #Dadar #Maharashtra #HWNews #BalasahebThackeray